पीक विमा अपडेट २०२५: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर १७,५०० रुपये? जाणून घ्या सविस्तर पात्रता आणि नवीन नियम | Crop Insurance
Crop Insurance – महाराष्ट्र हा कृषिप्रधान देश असून राज्यातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. २०२४-२५ चा खरीप हंगाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला. अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने जाहीर … Read more