रेशन धान्य वाटपात १ जानेवारी २०२६ पासून मोठे बदल: कोणाला किती धान्य मिळणार?Ration Card New Rules 2026
Ration Card New Rules 2026: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेशन कार्डधारकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे. १ जानेवारी २०२६ पासून सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये (PDS) मोठे बदल लागू होत आहेत. ई-केवायसी (e-KYC) पासून ते धान्य वाटपाच्या परिमाणापर्यंत सर्वच नियमांत सुधारणा करण्यात आली आहे. जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल, तर तुमचे धान्य बंद … Read more