सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! २०२६ मध्ये पगारात मोठी वाढ? 8th Pay Commission
8th Pay Commission – भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाणारे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी सध्या एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. दर १० वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी भारत सरकार ‘वेतन आयोग’ (Pay Commission) स्थापन करते. सध्या संपूर्ण देशात एकाच विषयाची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे ‘८ वा वेतन आयोग’ (8th … Read more