शासनाने पैसे पाठवले, पण खात्यात जमा का झाले नाहीत? ९०% शेतकरी ही ‘एक’ चूक करतात | MahaDBT Subsidy Status
MahaDBT Subsidy Status – आजच्या काळात शेती व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल मुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि इतर अवजारांवर मोठ्या प्रमाणात सबसिडी (अनुदान) मिळते. मात्र, सध्या अनेक शेतकऱ्यांची एकच तक्रार आहे – “मी अर्ज केला, लॉटरी लागली, पूर्वसंमती मिळाली, अवजार खरेदी करून कागदपत्रेही अपलोड केली, पण … Read more