रेशन कार्डधारकांनो सावधान! तुमचे रेशन कार्ड होणार कायमचे बंद ; जाणून घ्या नवीन नियम | Ration Card New Rules 2025
Ration Card New Rules 2025: रेशन कार्ड हे केवळ स्वस्त धान्य मिळवण्याचे साधन नसून, ते एक महत्त्वाचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणूनही ओळखले जाते. केंद्र सरकारने रेशन कार्ड वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजूंपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. … Read more