७/१२ उतारा आता होणार ‘अप-टू-डेट’: पोटहिस्सा मोजणीच्या पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात. Pot-Hissa Survey Project Maharashtra
Pot-Hissa Survey Project Maharashtra – महाराष्ट्रात ‘जमीन’ हा केवळ संपत्तीचा तुकडा नाही, तर तो अस्मितेचा आणि उपजीविकेचा मुख्य आधार आहे. मात्र, याच जमिनीवरून होणारे वाद, कोर्ट-कचेऱ्या आणि हद्दींचे घोळ वर्षानुवर्षे सुरू आहेत. अनेकदा सातबारा उताऱ्यावर नाव असते, पण प्रत्यक्ष जमिनीचा नकाशा पाहिला की आपली हद्द कुठे संपते आणि दुसऱ्याची कुठे सुरू होते, हेच कळत नाही. … Read more