कामगारांना मोठा दिलासा! आता दरमहा मिळणार ३,००० रुपये; जाणून घ्या सविस्तर पात्रता आणि अर्ज प्रक्रिया | Mahabocw
Mahabocw – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून राज्यातील लाखो मजुरांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शहरांच्या आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत घाम गाळणाऱ्या कष्टकरी हातांना आता सरकार भक्कम पाठबळ देणार आहे. राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता दरमहा ३,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक … Read more