या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा Kharif Paisewari 2025 Update
Kharif Paisewari 2025 Update: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २०२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीवर आता सरकारी शिक्कामोर्तब झाले असून, विविध जिल्ह्यांची ‘अंतिम पैसेवारी’ (Final Paisewari) जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आल्याने, … Read more