गव्हाच्या पानांवर हे डाग दिसतात का? खताची कमतरता आणि खात्रीशीर उपाय जाणून घ्या. Boron deficiency in Wheat
Boron deficiency in Wheat – गहू हे भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. सध्याच्या काळात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाची पिके जोमाने उभी आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सुमारे ७०% शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत की, त्यांच्या गव्हाच्या पानांवर विचित्र प्रकारचे डाग दिसत आहेत. अनेक शेतकरी याला एखादा रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव … Read more