आधार कार्डच्या झेरॉक्सचे टेन्शन संपणार! आता ‘हा’ नवा नियम लागू होणार!Aadhaar card xerox
Aadhaar card xerox : दैनंदिन जीवनात ओळखीचा पुरावा म्हणून आपण सर्रास आधार कार्डची झेरॉक्स (Aadhaar Photocopy) देतो. मग ते हॉटेलमधील चेक-इन असो किंवा एखाद्या कार्यक्रमाचे प्रवेशद्वार. मात्र, आता हे चित्र लवकरच बदलणार आहे. तुमची खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि UIDAI एक ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. काय आहे नवा नियम? आतापर्यंत अनेक ठिकाणी … Read more