30 जूनच्या आत कर्जमाफी नाही केली तर काय कराल ? बच्चु कडू यांचे उत्तर Farmer Loan Waiver
Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील बळीराजा सध्या मोठ्या आशेने सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला असून, शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी या मुद्द्यावर सरकारला थेट इशारा दिला आहे. “जर ३० जूनच्या आत कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही, तर १ जुलैपासून महाराष्ट्र शांत राहणार नाही,” अशा शब्दांत … Read more