पुढील ४८ तासांत ‘या’ राज्यांमध्ये कडाक्याची थंडी; हवामान विभागाचा हाय अलर्ट IMD Cold Wave Alert
IMD Cold Wave Alert : डिसेंबर महिना सरता सरता उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील ४८ तासांसाठी अतिशय महत्त्वाचा इशारा जारी केला असून, ४ प्रमुख राज्यांमध्ये ‘शीतलहर’ (Cold Wave) आणि ‘दाट धुक्याचे’ सावट असणार आहे. रात्रीच्या तापमानात मोठी घट झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे … Read more