लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! मकर संक्रांतीला मिळणार ४५०० रुपये ?Ladki Bahin Update
Ladki Bahin Update: राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार असून, सणासुदीच्या काळात महिलांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्याचे संकेत मिळाले आहेत. मकर संक्रांतीच्या गोडव्यासोबतच सरकारकडून महिलांना आर्थिक ओवाळणी मिळणार आहे. नेमके किती आणि कधी मिळणार पैसे? राज्यात सध्या आगामी महानगरपालिका आणि जिल्हा … Read more