भूमिहीन आहात? सरकार देणार फूकट जमीन ! Land Purchase Scheme

Land Purchase Scheme

Land Purchase Scheme : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही असा एक मोठा वर्ग आहे जो शेतीवर अवलंबून आहे, परंतु त्यांच्याकडे स्वतःची हक्काची जमीन नाही. अशा भूमिहीन शेतमजुरांना सन्मानाने जगता यावे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेची … Read more