सोलर पंप अपडेट; ३१ डिसेंबरपर्यंत जुनी कामे पूर्ण होणार, नवीन कोटा कधी मिळणार? solar pump update

solar pump update

solar pump update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ आणि ‘मागेल त्याला सोलर पंप’ या योजना मैलाचा दगड ठरत आहेत. दिवसा वीज उपलब्ध नसल्याने रात्री-अपरात्री शेताला पाणी देण्याच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी लाखो शेतकरी आता सौर ऊर्जेकडे वळत आहेत. सध्या राज्यातील सोलर पंपांच्या प्रगतीबाबत आणि नवीन कोट्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्याबद्दलचे … Read more